पिंक ई-रिक्षा योजना (pink e risha yojana 2026)  पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया .

pink e risha yojana

पिंक ई-रिक्षा योजना (pink e risha yojana) महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, कुटुंबाच्या उत्पन्नात योगदान देता यावे आणि रोजगारासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी व्हावी, हा अशा पिंक ई-रिक्षा योजना (pink e risha yojana) चा महत्त्वाचा उद्देश … Read more