पाळणा योजना (palna yojana 2026) कामकाजी मातांसाठी मोठा दिलासा! मुलांना सुरक्षित पाळणाघर, पौष्टिक आहार आणि आरोग्य सुविधा

palna yojana

पाळणा योजना (palna yojana)  सरकारच्या ‘मिशन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली ‘पाळणा योजना (palna yojana) ‘ (अंगणवाडी-सह-पाळणाघर योजना) ही नोकरी करणाऱ्या मातांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला मोठ्या प्रमाणावर नोकरी किंवा व्यवसाय करत असतात, अशा वेळी त्यांच्या चिमुकल्यांच्या संगोपनाचा प्रश्न मोठा असतो. या समस्येवर मात करण्यासाठी ही पाळणा योजना … Read more