वाहन स्क्रॅपिंग धोरण सवलत योजना (vahan skipping dhoran savlat yojana 2026) जुनी गाडी स्क्रॅप करण्यापूर्वी हे वाचा! 2026 मधील सरकारी सवलती, नियम आणि फायदे .
वाहन स्क्रॅपिंग धोरण सवलत योजना(vahan skipping dhoran savlat yojana) भारतामध्ये जुन्या, प्रदूषण करणाऱ्या आणि रस्त्यावर चालवण्यासाठी अयोग्य ठरलेल्या वाहनांमुळे पर्यावरण, इंधन कार्यक्षमता आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वाहनांचे योग्य पद्धतीने विल्हेवाटीकरण व्हावे आणि वाहनमालकांना जुन्या वाहनाऐवजी नवीन वाहन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने वाहन स्क्रॅपिंग धोरण राबवले आहे. … Read more