महाराष्ट्र तार कुंपण योजना (tar coupon yojana 2026) शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान आजच अर्ज करा .

महाराष्ट्र तार कुंपण योजना (tar coupon yojana) शेतकरी मित्रांनो, शेतातील पिकांची अहोरात्र देखभाल करूनही अनेकदा जंगली आणि पाळीव प्राण्यांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. प्राण्यांपासून पिकांचे आणि शेतीचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती कुंपण घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, कुंपण लावण्याचा खर्च खूप जास्त असल्याने सामान्य शेतकऱ्याला तो परवडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या … Read more