स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना (synaprin maharashtra awasiya rooftop solar yojana 2026) घरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी किती अनुदान मिळते? जाणून घ्या संपूर्ण माहिती .

synaprin maharashtra awasiya rooftop solar yojana

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना (synaprin maharashtra awasiya rooftop solar yojana)  महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना दर महिन्याला येणाऱ्या वीज बिलाचा आर्थिक भार सहन करावा लागतो. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी घरगुती खर्चामध्ये वीज बिलाचा मोठा वाटा असू शकतो. अशा ग्राहकांना सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्रात स्वयंपूर्ण … Read more