संशोधन, विकास आणि नवोपक्रम योजना (sansadhan vikas ani navopkram yojana 2026) ₹1 लाख कोटींचा निधी, पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया .

sansadhan vikas ani navopkram yojana

भारताला संशोधन, तंत्रज्ञान आणि औद्योगिक नवोपक्रमाच्या क्षेत्रात अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने संशोधन, विकास आणि नवोपक्रम योजना (sansadhan vikas ani navopkram yojana) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश खासगी कंपन्या, पात्र स्टार्टअप्स आणि उद्योगांनी संशोधन व विकासामध्ये अधिक गुंतवणूक करावी, तसेच भारतात विकसित होणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध … Read more