प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (Pradhan Mantri Anusuchit Jaati Abhyuday Yojana 2026) ₹2,140 कोटींची तरतूद; लाभ, पात्रता, घटक आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया .

Pradhan Mantri Anusuchit Jaati Abhyuday Yojana

भारतामध्ये अनुसूचित जाती समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (Pradhan Mantri Anusuchit Jaati Abhyuday Yojana) ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य भर अनुसूचित जाती समाजातील गरिबी कमी करणे, रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे, कौशल्य विकासाला चालना देणे, अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये आवश्यक … Read more