महाज्योती संशोधन फेलोशिप योजना (mahajyoti sanshodhan fellowship yojana 2026) पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व अधिकृत सूचना जाणून घ्या .
महाज्योती संशोधन फेलोशिप योजना(mahajyoti sanshodhan fellowship yojana) उच्च शिक्षण घेऊन संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. संशोधन हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र संशोधन करताना शिक्षणाचा खर्च, पुस्तके, संदर्भ साहित्य, प्रवास, संशोधनासाठी लागणारी साधने आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण करणे अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. अशा वेळी संशोधनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या अधिछात्रवृत्ती … Read more