CSMS-DEEP योजना (csms deep yojana 2026) 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी डिजिटल कौशल्य प्रशिक्षणाची संधी; असा करा अर्ज .

csms deep yojana

CSMS-DEEP योजना(csms deep yojana)  म्हणजे Chhatrapati Sambhaji Maharaj SARTHI Digital Employability Enhancement Program. महाराष्ट्रातील पात्र तरुणांना आधुनिक रोजगारासाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये, संगणकाचे ज्ञान, इंग्रजी भाषा, संवादकौशल्ये आणि निवडलेल्या व्यवसाय क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये शिकवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन … Read more