भारत औद्योगिक विकास योजना (bharat audyogik vikas yojan 2026 ) ₹33,660 कोटींचा निधी आणि 100 औद्योगिक पार्क; संपूर्ण माहिती .

bharat audyogik vikas yojan

भारत औद्योगिक विकास योजना (bharat audyogik vikas yojan) भारताच्या आर्थिक विकासामध्ये उद्योग क्षेत्राचे महत्त्व मोठे आहे. देशात नवीन उद्योग सुरू होणे, उत्पादन क्षमता वाढणे, लघु व मध्यम उद्योगांना आवश्यक सुविधा मिळणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणे यासाठी मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आवश्यक असतात. अनेक वेळा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना जमीन, वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, … Read more