भजनी मंडळ अनुदान योजना (bhajani mandal anudan yojan 2026) भजनी मंडळांसाठी मोठी बातमी! ₹25,000 अनुदान मिळणार; पात्रता आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती.
भजनी मंडळ अनुदान योजना (bhajani mandal anudan yojan) महाराष्ट्र ही संतांची, वारकरी संप्रदायाची आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची भूमी आहे. या पवित्र भूमीत भजन, कीर्तन, भारुड आणि विविध पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रबोधन करण्याचे काम पिढ्यान्पिढ्या भजनी मंडळे करत आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरी विभागापर्यंत संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या अशाच सर्व भजनी मंडळांसाठी … Read more