बार्टी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना (barti spardha pariksha prashikshan yojana 2026) पुढील प्रक्रिया काय? पात्रता, गुणवत्ता यादी आणि अधिकृत सूचना येथे तपासा”
बार्टी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना( barti spardha pariksha prashikshan yojana) महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे विविध पूर्वप्रशिक्षण कार्यक्रम राबवते. बार्टी ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. … Read more