आपले सरकार सेवा केंद्र योजना (Aaple Sarkar Seva Kendra yojana 2026) पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व निवड नियम.

Aaple Sarkar Seva Kendra yojana

आपले सरकार सेवा केंद्र योजना (Aaple Sarkar Seva Kendra yojana) महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी डिजिटल सेवा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि इतर सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. सर्व नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन अर्ज करणे शक्य होत नाही. अशा … Read more