तेजस्विनी महिला सक्षमीकरण योजना (tejaswini mahila sakshamikaran yojana 2026) महिलांना कोणते लाभ मिळतात? नव तेजस्विनी प्रकल्पाची अधिकृत माहिती .
तेजस्विनी महिला सक्षमीकरण योजना (tejaswini mahila sakshamikaran yojana) ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणे आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे तेजस्विनी महिला सक्षमीकरण योजना (tejaswini mahila sakshamikaran yojana) चे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांसाठी महाराष्ट्रात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) विविध … Read more