शबरी आदिवासी घरकुल योजना(shabari aadivasi gharkul yojana) 2026: आदिवासी बांधवांसाठी हक्काच्या घराची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज आजच करा .
shabari aadivasi gharkul yojana प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे एक सुंदर आणि पक्के घर असावे. ऊन, वारा, पाऊस यांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी घराची किती आवश्यकता असते, हे आपण सर्वजण जाणतोच. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना आजही झोपडीत किंवा कच्च्या घरात राहावे लागते. याच समस्येवर मात करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या (ST) … Read more