राष्ट्रीय करिअर सेवा योजना (rashtriya career seva yojana 2026) घरबसल्या नोकरी शोधा, मोफत करिअर मार्गदर्शन घ्या आणि रोजगाराची संधी मिळवा!

rashtriya career seva yojana

राष्ट्रीय करिअर सेवा योजना (rashtriya career seva yojana) भारतातील लाखो सुशिक्षित तरुण-तरुणी दरवर्षी पदवी आणि पदवीव्यतिरिक्त उच्च शिक्षण पूर्ण करतात. परंतु, योग्य मार्गदर्शनाअभावी किंवा नोकरीच्या योग्य संधी न मिळाल्यामुळे अनेकदा ते बेरोजगार राहतात. या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय करिअर सेवा योजना (rashtriya career seva yojana) सुरू केली आहे. राष्ट्रीय करिअर सेवा योजना (rashtriya … Read more