मोदी आवास घरकुल योजना(modi awas gharkul yojana 2026) पात्रता, ₹1.20 लाखांचे घरकुल अनुदान, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया .

modi awas gharkul yojana

मोदी आवास घरकुल योजना(modi awas gharkul yojana) प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे सुरक्षित आणि पक्के घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे काही कुटुंबांना स्वतःचे घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील अशा पात्र कुटुंबांना घरकुल उभारण्यासाठी मदत मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मोदी आवास घरकुल योजना सुरू केली आहे. या मोदी आवास … Read more