महाराष्ट्र मानवरहित प्रणाली धोरण (maharashtra manavarahit pranali dhoran 2026) ड्रोन-रोबोटिक्स उद्योगांना सरकारी प्रोत्साहन, पात्रता व लाभ .
महाराष्ट्र मानवरहित प्रणाली धोरण (maharashtra manavarahit pranali dhoran) महाराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्राला नवीन दिशा देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026-2031 जाहीर केले आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश ड्रोन, रोबोटिक्स आणि इतर मानवरहित प्रणालींचे उत्पादन, संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि व्यावसायिक वापर यांना प्रोत्साहन देणे हा आहे. आजच्या काळात ड्रोन … Read more