भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (bhausaheb fundkar falbag yojana 2026) १००% अनुदान मिळणार आताच अर्ज करा .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (bhausaheb fundkar falbag yojana) महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागामार्फत राबवली जाणारी ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (bhausaheb fundkar falbag yojana)’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना आहे. ज्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेता येत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग … Read more