श्री तुळसी तंती शिष्यवृत्ती योजना (shri tulasi tnati shishyavrutti yojana 2026) विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आजच अर्ज करा .
उद्देश (Purpose): शिक्षणाचा खर्च कमी करणे आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून सक्षम बनवणे. शिष्यवृत्तीचे प्रकार आणि रक्कम इयत्ता ९ वी मधील विद्यार्थिनी (शक्ती शिष्यवृत्ती): ₹६,००० प्रतिवर्ष. डिप्लोमा इंजिनीअरिंग विद्यार्थी (उडाण शिष्यवृत्ती): ₹६०,००० प्रतिवर्ष. बी.ई. / बी.टेक (पदवी) विद्यार्थी (उडाण शिष्यवृत्ती): ₹१,२०,००० प्रतिवर्ष पर्यंत. पात्रता अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, … Read more