शेतकरी मित्र योजना (shetkari mitra yojana 2026) शेतकऱ्यांसाठी आनंदाची आताच पहा .
शेतकरी मित्र योजना (shetkari mitra yojana) शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांशी जोडण्यासाठी आणि त्यांना थेट मदत करण्यासाठी ‘शेतकरी मित्र योजना (shetkari mitra yojana २०२६’ राबवली जात आहे. मुख्य वैशिष्ट्ये मानधन (Honorarium): निवड झालेल्या शेतकरी मित्रांना दररोज २ तास काम करण्याच्या मोबदल्यात ₹१,५०० प्रति महिना (वार्षिक ₹१८,०००) मानधन दिले जाईल. आरक्षण (Reservation): या शेतकरी मित्र … Read more