पीएम दक्ष योजना (pm daksh yojana 2026) SC/OBC/EWS तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि ₹1,500/महिना आताच अर्ज करा .

pm daksh yojana

pm daksh yojana भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नुकतीच राज्यसभेत माहिती दिली आहे की, पीएम दक्ष योजनेच्या ९०% पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी हे प्रशिक्षण त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे मानले आहे. pm daksh yojana  योजना सध्या देशभरात पूर्ण क्षमतेने सुरू असून लाखो तरुण याचा लाभ घेत आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी असणे … Read more