राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना (rashtriya paradesi shishyavrutti yojana 2026) परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार सरकारी शिष्यवृत्ती; पात्रता, फायदे, कागदपत्रे जाणून घ्या व आजच अर्ज करा .
राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना (rashtriya paradesi shishyavrutti yojana) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयामार्फतराष्ट्रीय राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना (rashtriya paradesi shishyavrutti yojana) राबवली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण (Master’s आणि Ph.D.) घेण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि पूर्णपणे अनुदानित केंद्रीय योजना आहे. लाभार्थी आणि जागांची संख्या … Read more