कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2026) अनुसूचित जाति (SC) व नवबौद्ध बांधवांना ४ ऐकर जमीन मोफत मिळणार आताच अर्ज करा .

karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran yojana

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran yojana) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना (karmaveer dadasaheb gaikwad sabalikaran yojana) राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) अनुसूचित जाती व नव-बौद्ध कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे हा … Read more