गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना (govardhan govansh seva kendra yojana 2026) महाराष्ट्रातील गोवंशाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल सरकारने उचले आहे आताच माहिती जाणून घ्या .

govardhan govansh seva kendra yojana

govardhan govansh seva kendra yojana शेतीप्रधान भारतामध्ये गोधनाला (गायी, बैल, वळू) अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय केवळ दुधाचे माध्यम नसून भारतीय शेतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. परंतु, जसजशी जनावरे वृद्ध किंवा अनुत्पादक होतात, तसतशी त्यांची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी आणि गोवंशाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गोवर्धन गोवंश सेवा … Read more