गोबरधन राष्ट्रीय परिपत्रक जैवऊर्जा योजना (gobardhan rathiya paripatrak jeevaraj yojana 2026) ₹23,731 कोटींची योजना; CBG, शेतकरी, रोजगार आणि नोंदणीची संपूर्ण माहिती .

gobardhan rathiya paripatrak jeevaraj yojana

गोबरधन राष्ट्रीय परिपत्रक जैवऊर्जा योजना (gobardhan rathiya paripatrak jeevaraj yojana) भारतामध्ये शेती, पशुपालन, साखर उद्योग आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कचरा निर्माण होतो. शेण, शेतीतील अवशेष, अन्नकचरा, बाजारातील जैविक कचरा आणि इतर जैवविघटनशील पदार्थ यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्यापासून ऊर्जा आणि जैविक खत तयार करता येते. याच संकल्पनेला मोठ्या राष्ट्रीय स्तरावर पुढे … Read more