ई-शिष्यवृत्ती योजना (e shishyavrutti yojana 2026) SC,ST,OBC,VJNT,SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आताच अर्ज करा .
ई-शिष्यवृत्ती योजना (e shishyavrutti yojana) महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ई-शिष्यवृत्ती योजना (e shishyavrutti yojana) ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत पुरवली जाते. ई-शिष्यवृत्ती योजना (e shishyavrutti yojana) ची मुख्य माहिती अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग … Read more