बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य योजना (badakam kamgar suraksha sahitya yojana 2026) पूर्ण माहिती आणि पहा व आजच अर्ज करा .

badakam kamgar suraksha sahitya yojana

बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य योजना (badakam kamgar suraksha sahitya yojana) बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे जीवन धोक्यांनी भरलेले असते. उंच इमारतींवर काम करताना किंवा अवजड यंत्रसामग्री वापरताना अपघाताची शक्यता नेहमीच असते. हे धोके लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (BOCWW) द्वारे ‘बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य योजना’ राबवली जाते. बांधकाम कामगार सुरक्षा … Read more