व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (vyavsay prashikshan shulk pratipurti yojana 2026) ITI विद्यार्थ्यांना 80% शुल्क प्रतिपूर्ती; पात्रता व अर्ज प्रक्रिया .
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (vyavsay prashikshan shulk pratipurti yojana) महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी दहावीनंतर तांत्रिक शिक्षण किंवा औद्योगिक प्रशिक्षण घेण्याचा विचार करतात. मात्र काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेचे शुल्क भरणे आर्थिकदृष्ट्या कठीण जाते. अशा विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण घेता यावे आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत व्यवसाय प्रशिक्षण शुल्क … Read more