वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना ( Vasantrao Naik Mahamandal Yojana 2026) कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ आताच पहा .

Vasantrao Naik Mahamandal Yojana

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना (Vasantrao Naik Mahamandal Yojana) विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून नवीन आर्थिक वर्षासाठी स्वयंरोजगार आणि आर्थिक विकासाच्या विविध कर्ज योजनांचे ऑनलाइन अर्ज अधिकृतपणे सुरू झाले आहेत. या योजनांच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे थेट कर्ज आणि इतर अनेक आर्थिक लाभ उपलब्ध करून दिले जात आहेत. … Read more