स्वावलंबन कार्ड योजना ( swavlamban card yojana 2026) सर्व २१ प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी ₹२ लाखांचा मोफत आरोग्य विमा मिळणार आजच अर्ज करा .
स्वावलंबन कार्ड योजना (swavlamban card yojana) आपल्या देशात दिव्यांग व्यक्तींना समान संधी, हक्क आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर विविध योजना राबवत असते. अनेकदा सामान्य विमा कंपन्या दिव्यांगत्वाशी संबंधित वैद्यकीय खर्च, पुनर्वसन किंवा कृत्रिम अवयवांचा खर्च विम्यात समाविष्ट करत नाहीत. यामुळे दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडतो. स्वावलंबन कार्ड योजना (swavlamban … Read more