शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति योजना (shikshan shulk v pariksha shulk pratipurti yojana 2026) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आत्ताच अर्ज करा .
शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति योजना (shikshan shulk v pariksha shulk pratipurti yojana) उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पण वाढत्या शुल्कामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग एक अत्यंत महत्त्वाची योजना राबवतो. ती म्हणजे ‘शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति योजना (shikshan shulk v pariksha shulk pratipurti yojana)’. या योजनेअंतर्गत … Read more