शेतकरी कर्जमाफी योजना (shetkari karj mafi yojana 2026) ५६ लाखांपैकी ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर आताच पहा .

shetkari karj mafi yojana

शेतकरी कर्जमाफी योजना (shetkari karj mafi yojana) राज्यातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने बहुप्रतिक्षित शेतकरी कर्जमाफी योजना (shetkari karj mafi yojana) योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज कर्जमाफीच्या पहिल्या यादीची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि अजित पवार यांच्या जयंतीचे … Read more