सलोखा योजना (sakhola yojana 2026) शेतजमिनीचे आपापसातील वाद कायमचे मिटवणारा सुवर्ण मार्गदर्शक आताच पहा .
सलोखा योजना (sakhola yojana) ग्रामीण महाराष्ट्रात शेतजमिनीचे ताबा (कब्जा) आणि वाहिवाट (वापर) यावरून होणारे वाद हे नवीन नाहीत. अनेक पिढ्यांपासून चालत आलेले हे वाद कोर्ट-कचेऱ्या, पोलिसांच्या चकरा आणि कुटुंबांमधील वैमनस्याचे प्रमुख कारण बनतात. या शेतजमिनीच्या वादांमुळे हजारो शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचतात आणि त्यांच्यातील सामाजिक सलोखा पूर्णपणे नष्ट होतो. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण मार्ग काढण्यासाठी … Read more