राष्ट्रीय पशुधन योजना (rashtriya pashudhan yojana 2026) आजच अर्ज करा .

rashtriya pashudhan yojana

राष्ट्रीय पशुधन योजना (rashtriya pashudhan yojana) भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती आणि त्याला पूरक असलेला पशुपालन व्यवसाय हाच आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि देशातील पशुधन क्षेत्राचा शाश्वत विकास करणे या उद्देशाने केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. यामध्ये राष्ट्रीय पशुधन योजना … Read more