राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (rashtriya naisargik sheti abhiyan 2026) शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! नैसर्गिक शेतीसाठी ₹4,000 प्रोत्साहन; कोणाला मिळणार लाभ?

rashtriya naisargik sheti abhiyan

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (rashtriya naisargik sheti abhiyan) ही भारत सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली केंद्र पुरस्कृत योजना आहे. या अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी मंजुरी दिली. शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करणे, शेतात उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर वाढवणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करणे हा या राष्ट्रीय … Read more