राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (rajarshi shahu maharaj gunvatta shishyavruti 2026) ऑनलाईन अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती पहा.

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (rajarshi shahu maharaj gunvatta shishyavruti )महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला आणि बहुजन समाजाला दिशा देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून राज्य शासनाने अनुसूचित जाती, नवबौद्ध, विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. तिचे नाव आहे राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (rajarshi … Read more