प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान ( pramod mahajan kaushalya vikas abhiyan ) उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाची विशेष योजना आजच आपला अर्ज करा

pramod mahajan kaushalya vikas abhiyan

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान ( pramod mahajan kaushalya vikas abhiyan ) अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये (उदा. पुणे, अहिल्यानगर/अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर, लातूर इत्यादी) शेकडो अधिकृत प्रशिक्षण केंद्रे (Vocational Training Providers – VTPs) कार्यरत आहेत.  ‘महास्वयं’ (Mahaswayam) पोर्टलद्वारे ऑनलाइन शोधणे (सर्वात सोपी पद्धत) शासनाने उमेदवारांसाठी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात कोणती केंद्रे आहेत हे शोधण्याची सोय … Read more