पीएम यशस्वी योजना (pm yashasvi yojana 2026) OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी चा लाभ घ्या .

pm yashasvi yojana

pm yashasvi yojana आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. परंतु, बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा इच्छित क्षेत्रात करिअर करता येत नाही. विद्यार्थ्यांची हीच अडचण ओळखून भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना सुरू … Read more