पंतप्रधान विश्वकर्मा योजना (Pm Vishwakarma Yojana) या योजनेत नवीन बदल करण्यात आले आहे ?
Pm vishwakarma आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने हाताने आणि विविध अवजारांच्या साहाय्याने काम करणारे अनेक कारागीर आणि शिल्पकार आहेत. यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, शिंपी (दर्जी) न्हावी अशा अनेक कष्टकरी बांधवांचा समावेश होतो. या पारंपरिक कारागिरांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान विश्वकर्मा योजना (PM … Read more