पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM vidyalaxmi yojana 2026) विद्यार्थ्यांना विना-तारण शैक्षणिक कर्ज! 3% व्याज सवलत, पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती .

PM vidyalaxmi yojana

पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM vidyalaxmi yojana) भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM vidyalaxmi yojana) सुरू केली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे किंवा पैशांच्या अभावामुळे देशातील कोणताही होतकरू तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या पीएम विद्यालक्ष्मी योजना (PM vidyalaxmi yojana) … Read more