पीएम स्वनिधि योजना (pm svanidhi yojana 2026) फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांसाठी सुवर्णसंधी आजच अर्ज करा .

pm svanidhi yojana

pm svanidhi yojana आपल्या देशातील गल्लीबोळात, रस्त्यांच्या कडेला किंवा बाजारपेठेत हातगाडी लावून, टपरी टाकून किंवा डोक्यावर टोपली घेऊन माल विकणारे आपले फेरीवाले (स्ट्रीट वेंडर्स) बांधव आपल्या अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, अनेकदा स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी त्यांना पैशांची चणचण भासते.  pm svanidhi yojana काय आहे? पीएम स्वनिधि (pm svanidhi yojana) ही भारत … Read more