पीएम कृषी सिंचन योजना( PM Krushi Sinchan Yojana 2026) शेतकर्यांना मिळणार ५५% पर्यंत सबसिडी व पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या .
PM Krushi Sinchan Yojana भारत हा एक कृषिप्रधान देश आहे, परंतु आजही आपल्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधव त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पूर्णपणे मान्सूनवर (पावसावर) अवलंबून आहेत. कधी दुष्काळ तर कधी कमी पावसामुळे पिके उद्ध्वस्त होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांची हीच समस्या दूर करण्यासाठी आणि देशातील प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे PM Krushi … Read more