नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (nanaji deshmukh krushi sanjivani yojana 2026) शेतीला समृद्ध बनवणारी योजनेची संपूर्ण माहिती पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या .

nanaji deshmukh krushi sanjivani yojana

nanaji deshmukh krushi sanjivani yojana बदलते हवामान, पावसाचा लहरीपणा, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि सतत वाढणारे तापमान या सर्व नैसर्गिक आव्हानांमुळे आज महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ‘हवामान-अनुकूल’ (Climate Resilient) शेती करण्यास सक्षम … Read more