नमो ड्रोन दीदी योजना (Namo Drone Didi yojana 2026) महिला बचतगटांना मिळणार ड्रोन आजच अर्ज करा .
नमो ड्रोन दीदी योजना (Namo Drone Didi yojana 2026 भारत सरकार देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी नवनवीन योजना राबवत आहे. याच मालिकेत भारत सरकारची ‘नमो ड्रोन दीदी योजना (Namo Drone Didi yojana) ही एक अतिशय महत्त्वकांक्षी आणि क्रांतिकारी योजना ठरत आहे. आजच्या या आधुनिक युगात शेती क्षेत्रात मोठी … Read more