मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (mukhyamantri tirth darshan yojana 2026) जेष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रेची सुवर्णसंधी आजच अर्ज करा .

mukhyamantri tirth darshan yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (mukhyamantri tirth darshan yojana) भारतात वृद्धापकाळात तीर्थयात्रेला जाणे हे प्रत्येक जेष्ठ नागरिकाचे स्वप्न असते. मात्र, आर्थिक परिस्थिती किंवा प्रवासातील अडचणींमुळे अनेक वृद्धांना आपल्या आयुष्यात हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन विविध राज्य सरकारांनी (जसे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगड) ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (mukhyamantri tirth … Read more