मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (mukhyamantri rojagar niramiti kayrakram 2026) बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सुवर्णसंधी आजच अर्ज करा.
mukhyamantri rojagar niramiti kayrakram महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिशादर्शक पाऊल उचलले आहे. या योजनेचे नाव आहे ‘मुख्यमंत्री रोजगार ही योजना प्रामुख्याने राज्यातील होतकरू युवकांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय किंवा सेवा केंद्र सुरू करण्यासाठी भरीव आर्थिक आणि तांत्रिक … Read more