मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (mukhyamantri majhi ladki bahin yojana 2026) अंतिम यादी जाहीर ८० लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ; तुमच नाव यादीत आहे का आताच पहा .

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, आरोग्यासाठी आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (mukhyamantri majhi ladki bahin yojana)’ सुरू करण्यात आली आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्ट आणि स्वरूप योजनेचे नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (mukhyamantri majhi ladki bahin yojana) संबंधित विभाग: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन लाभार्थी: … Read more