मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (mukhyamantri baliraja mofat veej yojana 2026) शेतकऱ्यांना  मिळणार 7.5 HP पर्यंत 100% मोफत वीज आजच अर्ज करा .

mukhyamantri baliraja mofat veej yojana

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (mukhyamantri baliraja mofat veej yojana) शेतीसाठी वीज हा प्रत्येक शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विहिरीत किंवा कूपनलीकेत पाणी असूनही केवळ विजेअभावी किंवा भरमसाठ येणाऱ्या वीज बिलांमुळे अनेकदा पिके वाळून जातात. दरमहा येणारे विजेचे बिल अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण आणते. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून आणि त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र … Read more