म्हाडा घरकुल योजना (mhada gharkul yojana 2026) आता मिळवा हक्काचे घर आजच करा अर्ज .

mhada gharkul yojana

म्हाडा घरकुल योजना (mhada gharkul yojana) महाराष्ट्र शासनाच्या म्हाडा  द्वारे राज्यातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर उपलब्ध करून दिले जाते. २०२६ मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी म्हाडा घरकुल योजना (mhada gharkul yojana) योजनेच्या लॉटरी जाहीर करण्यात येत आहेत. म्हाडा घरकुल योजना (mhada gharkul yojana) २०२६ … Read more